top of page
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
जर आपण खालील सर्व VIDEO क्रमानुसार पहिले तर आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. हे सर्व video सुधारित नव्या अभ्यासक्रमानुसार आहेत. SSC Board परीक्षेच्या मराठी विषयाचे संपूर्ण अभ्यासक्रमावरील व सुधारित कृतिपात्रीकेनुसार video या WEBSITE वर उपलब्ध करून दिले जातील. तरी आपण याचा संपूर्ण लाभ घ्यावा. धन्यवाद!
bottom of page